Rashtrasant tukdoji maharaj biography in marathi
Rashtrasant tukdoji maharaj biography in marathi pdf
Rashtrasant tukdoji maharaj biography in marathi book!
तुकडोजी महाराज
| राष्ट्रसंत तुकडोजी महाराज(माणिक बंडोजी इंगळे 'ठाकूर') | |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  | |
| मूळ नाव | माणिक बंडोजी इंगळे(ठाकूर) | 
| जन्म | ३० एप्रिल, १९०९ यावली, जि. अमरावती  | 
| निर्वाण | ११ ऑक्टोबर, १९६८ मोझरी, जि. अमरावती  | 
| गुरू | आडकोजी महाराज | 
| भाषा | मराठी, हिंदी | 
| साहित्यरचना | ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली | 
| कार्य | अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन | 
| वडील | बंडोजी इंगळे(ठाकूर) | 
| आई | मंजुळाबाई बंडोजी इंगळे(ठाकूर) | 
तुकडोजी महाराज (पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे "ठाकुर" )(१९०९-) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते.
Rashtrasant tukdoji maharaj biography in marathi
पंढरपूरचा विठोबा हे ठाकूर तथा इंगळे घराण्याचे कुलदैवत त्यामुळे तुकडोजी महाराजांना लहानपणीच विठ्ठलभक्तीची आवड निर्माण झाली. [१]अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला.
आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५मध्ये मोझरी